Jaggery Production: शिराळातील शेतकऱ्यांचा गूळ उत्पादनाकडे कल कमी
Jaggery Production Price Issues: शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरात दसरा आणि दिवाळीनंतर लगबग सुरू होते. मात्र, गेल्या काही वर्षांत मजुरांची टंचाई, गूळ उत्पादनात सातत्याने वाढता खर्च तसेच मागणी असून अपेक्षित दर नाही.