Farmers Protest: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला
Crop Loss: पैठण तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे आक्रोशित झाले असून बिडकीनजवळील निलजगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी प्रखर घोषणाबाजी करत सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी केली.