Crop Harvesting : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ज्वारी, मका, काढणी सुरू
Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील खरीप पिकांचे सर्व साधारण क्षेत्र २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर असताना प्रत्यक्षात २० लाख ८१ हजार ७९८ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती.