Cotton Crop Agrowon
ॲग्रो विशेष
Cotton Farming: मराठवाड्यातील शेतकरी पिकवतोय ‘सोनेरी’ कापूस
Cotton Production: मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरिपात शंभर एकरांवर नैसर्गिक सोनेरी रंगाच्या कापसाची लागवड करून उत्पादन घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांतील पाच तालुक्यांतील सुमारे १६ गावांमध्ये दीडशे शेतकऱ्यांनी या कापसाचे उत्पादन घेतले.

