Farmer Protest: करमोडीतील शेतकऱ्यांनी नाकारली शासनाची मदत
Farmer Demand: शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असून त्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होणे अशक्य असल्याचे ग्रामपंचायतीने ठरावात नमूद केले आहे. शासनाने जाहीर केलेली ८५ प्रति गुंठा मदत तत्काळ परत घ्यावी.