Farmer Subsidy Challenges: गेवराईतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कसे?
Farmer Issue: अतिवृष्टीमुळे गेवराई तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असतानाही स्वतंत्र व युनिक फार्मर आयडी नसल्याने ‘नैसर्गिक आपत्ती अनुदान’ मिळण्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.