Farmer Debt Issue: रासायनिक निविष्ठांमुळे शेतकरी कर्जबाजारी
Governor Acharya Devvrat: अतोनात रासायनिक निविष्ठांच्या वापरामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यातून तयार होणारी निराशा आत्महत्येकडे घेऊन जाते. हे दुष्टचक्र रोखण्यासाठी नैसर्गिक शेती हाच पर्याय आहे.