Buldhana Rain: बुलडाण्यात सहा हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

Crop Damage: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार तब्बल ६ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
Buldhana Rain
Buldhana RainAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com