Agriculture DepartmentAgrowon
ॲग्रो विशेष
Agriculture Department : कृषी विभाग रोज पन्नास हजार शेतकऱ्यांच्या संपर्कात
Agriculture What's App Channel : शेतकऱ्यांना विविध पिकांबाबत कृषी सल्ले देण्यासह विभागातील दैनंदिन घडामोडी, हवामान, मार्गदर्शन होण्यासाठी अहिल्यानगरला कृषी विभागाने व्हाॅट्सॲप चॅनल सुरू केले.