Eknath Shinde: सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा: एकनाथ शिंदे
Maharashtra Farmer Schemes 2026: सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकऱ्यांचा आहे. या विचारानेच आम्ही नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानीचे निकष बदलून शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे.