Farmers Protest: प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या मोजणीचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद
Railway Project Protest: मनमाडजवळील पानेवाडी गावाजवळ जळगाव-मनमाड प्रस्तावित चौथ्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादन मोजणीसाठी आलेल्या शासकीय पथकाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने मोजणीचे काम ठप्प झाले.