Farmers Protest : २७ जिल्ह्यांत दुष्काळी मदतीसाठी हल्लाबोल आंदोलन
Hallabol Agitation : बुलडाणा दुष्काळी मदतीसाठी हेक्टरी एक लाख रुपये द्यावेत, सरसकट कर्जमाफी करावी आणि पीक नुकसानीची भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील २७ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सोमवारी (ता. २८) आंदोलन करण्यात आले.
Inside the Unified 27-District Farmer March for Hectare-Wise CompensationAgrowon