E Pik Pahani: परभणी, हिंगोलीत ६ लाख ३० हजार हेक्टरवरील ई-पीक पाहणी
Farmers Relief: परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यांत ६.३० लाख हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली असून शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.