Farmers Goshala Wad: पोलिस अधीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर बैल शेतकऱ्यांच्या ताब्यात
Police Intervention: खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या तरी रेणापूरच्या दोन शेतकऱ्यांना त्यांचे पाच बैल राणी सावरगाव (जि. परभणी) गोशाळेकडून मिळत नव्हते. दोन न्यायालयांनी आदेश दिले तरी गोशाळाचालक त्याला जुमानत नव्हते.