Shaktipeeth Highway Protest: दहा जिल्ह्यांतील शेतकरी ‘शक्तिपीठ’विरोधात एकवटणार
Farmers oppose Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी बार्शी तालुका शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने रुई (भालगाव) येथे बुधवारी (ता. ७) राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.