Land Acquisition Issue: चिंचोली येथील शेतकऱ्यांना मुंबईला बैठकीस बोलविले
Infrastructure For Kumbh: कुंभमेळ्यासाठी चिंचोली ते पांढुर्ली राज्यमार्ग ३७ करिता होत असल्याचे जमिनीच्या संपादन व मोबदल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन संपर्कमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.