Tajnapur Water Protest : ताजनापूरचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी २५ गावांच्या शेतकऱ्यांचा एल्गार; २७ नोव्हेंबरला अहिल्यानगरमध्ये मोर्चा!
Ahilyanagar News : अहिल्यानगर शेवगाव तालुक्यातील ताजनापूरच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पाण्याअभावी नागरिकांना स्थलांतराची वेळ आली आहे. उर्वरित २५ गावांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार कृती समितीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे यांनी व्यक्त केला.
drought hit farmers in shevgaon demand immediate release of irrigation waterAgrowon