Farm Electricity Cut: आश्वासन १२ तासांचे, वीज फक्त ६ तास

Agricultural Power Supply: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतीला दिवसा १० ते १२ तास वीजपुरवठा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना आधी मिळणाऱ्या आठ तासांच्या वीजपुरवठ्यातही कपात करण्यात आली असून, २६ मेपासून केवळ सहा तास वीजपुरवठा केला जात आहे.
Farmers Facing Power Crisis In Solapur District
Farmers Facing Power Crisis In Solapur DistrictAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com