Farmer Crisis: कितीही संकटे आली तरी शेतकरी उमेद हारत नाही : आसाराम लोमटे
Literary Asaram Lomte: यंदा अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी कोसळून पडला आहे. परंतु कितीही संकटे आली तरी शेतकरी उमेद हारत नाही. शेतकऱ्याचे इमान मजबूत आहे. शेतकरी, सामान्य माणूस इमानी आहे त्यांनी संस्कृती टिकविली आहे.