Crop Damage Compensation Issue: मंडलांतील काही शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झाले तरी त्यांना मंडलांतील इतर शेतकऱ्यांप्रमाणे भरपाई मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कितीही दावा केला, तरी शेतकऱ्यांना यंदा पीकविम्याची न्याय्य भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे.