Rabi Season Crisis : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना निविष्ठा वाटप नाही
Agri Inputs : अमरावती कृषी विभागाकडून अनुदानावर दिल्या जाणाऱ्या निविष्ठांच्या थेट वाटपाला विरोध करीत कृषी सहायक अधिकारी संघटनेने आगामी रब्बी हंगामातील निविष्ठा वाटप व वितरणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Non-availability of subsidized seeds for RabiAgrowon