Agriculture Water Scarcity: पाणी उपलब्ध करून द्या, वाहतुकीचा खर्च आम्ही करू; फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी

Farmers Water Demand: टॅंकर भरायलाही स्त्रोत नसल्याने पाच ते दहा किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. आम्ही आमच्या पैशाने पाणी घेऊन येऊ फक्त पाणी भरायला शासनाने स्त्रोत उपलब्ध करुन द्यावा,’’ अशी अपेक्षा दुष्काळी पट्ट्यातील फुल, फळ उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
Maharashtra farmers struggle to protect fruit crops
Farmers demand water supply to save fruit orchardsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...