Nazare Canal: नाझरे जलाशय वितरिकेच्या दुरुस्तीची मागणी
Canal Repair: बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी नाझरे जलाशयाच्या १३ किलोमीटर वितरिकेची दुरुस्ती, स्वच्छता आणि पाणी वाहतूक क्षमता वाढवण्याची मागणी केली आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीने पाटबंधारे विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.