Three Phase Electricity Supply: कृषी पंपांना सलग आठ ते दहा तास वीजपुरवठा करा; शेतकऱ्यांची मागणी
Farmers Demand: सलग आठ ते दहा तास योग्य दाबाने थ्री फेज वीज पुरवठा करावा आणि तोपर्यंत वीज कंपनीने किट धारक शेतकऱ्यांवरील कारवाई थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी माजी आमदार अतुल बेनके यांच्याकडे केली आहे.
Farmers demand 8 to 10 hours of three-phase electricity supplyAgrowon