Farmers Market in Khandesh : खानदेशात शेतकरी बाजार केव्हा सुरू होणार
Khandesh Agriculture : खरिपातील शेतीमालांच्या दरांवर दबाव वाढत असून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे खानदेशातील शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी शेतकरी बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.