Urea Buffer Stock: युरियाचा बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला करा
Fertilizer Shortage : शासनाच्या ताब्यातील युरियाचा बफर स्टॉक तातडीने शेतकऱ्यांसाठी खुला करावा, अशी आग्रही मागणी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसह काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Congress Leaders Seek Immediate Release of Urea Buffer StockAgrowon