Orchard Assistance: फळबागांसाठी हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्या; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
Farmer Support Demand: यंदा फळ पिकांची मार्च ते जून या कालावधीत झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने हानी झाली. आता दुष्काळाचा फटका लिंबू, मोसंबी, संत्रा, पपई व केळी बागांना बसला आहे. त्यात शासनाने तोकडा किंवा फक्त पाच हजार रुपये दुष्काळ मदतनिधी सर्वांना दिला आहे.
Farmers demand one lakh rupees assistance for orchardsAgrowon