सोनसवाडी शिवार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करा
Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana: सोयगाव तालुक्यातील सोनसवाडी शिवार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
Farmers demanded Re-Inclusion in POKRA Scheme to Minister Girish MahajanAgrowon