Irrigation Water Demand: मीना कालव्यात त्वरित पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
Farmer Demand: शिरूर तालुक्यातील बेट भागासाठी वरदान ठरलेल्या मीना शाखा कालव्यात त्वरित पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.