Crop Damage Compensation : परभणी जिल्ह्यात यंदा झालेला कमी पाऊस तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील पावसाच्या दीर्घ खंडामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिरायती, बागायती पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Farmers protest for enhanced agricultural financial supportAgrowon