Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’चे उन्हाळी आवर्तन मेअखेर सुरू ठेवा
Sangli Water Crisis: वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ताकारी उपसा जलसिंचन उन्हाळी आवर्तन मेअखेर सुरू ठेवण्याची जोरदार मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
Farmers Demand Takari Irrigation Summer Cycle Continue Till End of MayAgrowon