Maharashtra Electricity Bill Waiver: वीजबिल माफीच्या ४८ हजार कोटींचा हिशेब जाहीर करा; शेतकरी संघटनेची मागणी
Shetkari Sanghatana Demand: निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या आर्थिक व लेखापद्धतीने करण्यात आली किंवा येणार आहे, याचा स्पष्ट हिशेब सार्वजनिक करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास ताथोड यांनी ‘महावितरण’कडे केली आहे.