Insurance Payout: जळगाव जिल्ह्यात २०२५-२६ च्या हंगामात फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी पीकविमा धारकांना परताव्यापोटी ४०० कोटी रुपयांपैकी २०० कोटी रुपये निधी वितरण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
Farmers in Murtizapur Seek Crop Relief and Loan WaiverAgrowon