Save Orchards : फळबागा जगवण्यासाठी प्रति एकरी ३ लाख रुपयांचे कर्ज द्या; शेतकऱ्यांची आर्त हाक!

Farmer Loans : अंबाजोगाई, जि.बीड कमी पावसामुळे लावलेल्या फळबागा जगविणे गरजेचे आहे. यासाठी बँका मार्फत तातडीने एकरी तीन लाख रुपये शेतीकर्ज सरकारने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केले आहे.
Save Orchards
Drought threatens fruit orchards in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...