Farm Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमध्ये बदल करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना १०० टक्के सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी विकास मंचाच्या पिंपळगाव राजा शाखेने केली आहे.
Farmers Demand Complete Loan Waiver for All Eligible BorrowersAgrowon