National Highway : राष्ट्रीय महामार्गाबाबत शेतकरी पुन्हा संभ्रमात
Farmers Protest : गेल्या दोन वर्षांपासून या नियोजित राष्ट्रीय महामार्गाचा विषय तालुक्यासह जिल्ह्यात गाजत आहे. वर्षभरापूर्वी हा रस्ता विवरा येथून मुक्ताईनगरमार्गे वळविण्याचे जाहीर झाले होते.