Farmer Crop Loss: वारंवार खंडित वीजपुरवठ्याला कंटाळून शेतकऱ्यांनी धानपीक जाळले; २५ एकरांचे मोठे नुकसान
Agri Electricity Supply Issue: कडक उन्हात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला कंटाळून हतबल झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या धानपिकालाच आग लावली आहे. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नवरगाव परिसरात घडली.
Farmers burn paddy crop due to power outageAgrowon