Sugarcane Price Protest: ऊस दर प्रश्नी माजलगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Sugarcane Farmer Issue: ऊस दर प्रश्नी शेतकरी व विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २४) माजलगावातील वसंतराव नाईक चौकात तब्बल साडेपाच तास महामार्ग रोखून धरत आक्रमक आंदोलन केले.