Raju Shetti: खरेदीमधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे.
President of Swabhimani Shetkari Sanghatana, former MP Raju ShettiAgrowon