OnionAgrowon
ॲग्रो विशेष
Onion Farmer Issue: शेतकऱ्यांची ‘एनसीसीएफ’वर धडक
Onion Payment Delay: केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’कडे कांद्याची विक्री केली. त्यापैकी २५ टक्के शेतकऱ्यांचे १०० कोटींहून अधिक पैसे अद्यापही मिळालेले नाहीत.

