Farmers Association: शेतकरी संघटना, महिला आघाडी, स्वतंत्र भारत पक्षाची आजपासून विस्तारित कार्यकारिणी

Farmers Empowerment: शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, शेतीसमोरील आव्हाने आणि कृषी क्षेत्रातील धोरणात्मक बदलांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटना, महिला आघाडी आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे.
Maharashtra farmers association executive committee
Two-Day Meeting in Nagpur to Focus on Farmers’ Economic EmpowermentAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...