AI Funds: ‘एआय’ निधीचा अद्याप शेतकऱ्यांना लाभ नाही
Sharad Pawar: ‘राज्य सरकारने उसामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या (एआय) वापरासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र त्याचा लाभ अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याबाबत माझी काही तक्रार नाही.