Leopard SightingsAgrowon
ॲग्रो विशेष
Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण
Farmers Fear Leopard: अहिल्यानगर तालुक्यातील दक्षिण भागातील गावांत सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. सध्या पिकांना पाणी देण्यासह शेतकामे सुरु आहेत. मात्र बिबट्याच्या धास्तीने शेतकरी हैराण झाले आहेत.

