Gopinath Munde Scheme: सुरक्षा योजनेत शेतकरीच असुरक्षित
Accident Compensation Issues: शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी राबविण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना प्रत्यक्षात केवळ कागदावरच प्रभावी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.