CCI Cotton Procurement: एकरी पाचच क्विंटल कापूस खरेदीने शेतकरी हैराण
Farmers Issues: जळगाव जिल्ह्यात ‘सीसीआय’तर्फे कापूस खरेदी सुरू असली तरी जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. एका एकरातून केवळ पाच क्विंटलच कापूस घेतल्याने उर्वरित कापसाचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.