CCI Center Corruption: सीसीआय केंद्रावर होतेय शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी
Farmer Complaint: सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापसाची प्रत चांगली दाखवण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचा आरोप रूपचंद आडे या शेतकऱ्याने केला आहे. या प्रकरणाची थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली.