Farmer Income: २०४७ पर्यंत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न १२ लाखांपर्यंत वाढविणार
Rural Development : तेलंगणा सरकारने २०४७ पर्यंत शेतकऱ्यांचे दरडोई वार्षिक उत्पन्न १२ लाख ५३ हजार ७३३ रुपयांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.