Nashik Irrigation: शेतकरी, पाणी वापर संस्थांनी ३१ पर्यंत मागणी अर्ज करावेत
Rabi season: त्यांनी रब्बी हंगाम २०२५–२६ साठी ३१ पर्यंत नमुना नंबर ७ चे अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करावेत, असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी केले.