Melghat Crisis : मेळघाटात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; पाणवठे आटल्याने पशुपालक आणि वन्यप्राण्यांची वणवण सुरू
Fodder Shortage : अमरावती वनविभागाच्या नियमांमुळे चराईसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने मेळघाटातील चार गावांमध्ये चार हजारांहून अधिक जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्ते आणि पशुपालकांनी चिखलदरा तहसीलदार जीवन मोरानकर यांना निवेदन दिले.
rural water crisis in vidarbha maharashtra livestock struggle for fodder(Agrowon)