Drought Relief : हेक्टरी एक लाखाच्या मदतीसह चारा, पाणी द्या
Farmers Support : अहिल्यानगर एक लाख रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, पिण्याच्या पाण्याची व जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील तुळजवाडी फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. १५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Demand for 1 lakh per hectare compensation for farmersAgrowon